सामान्यत: घराच्या आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय पुरुष घेतात, परंतु महिलांनाही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे.
घरगुती खर्च आणि तुमच्या बचतीचे लक्ष्य योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी एक यादी तयार करायला हवी. याच्या मदतीने तुम्ही तुमचा खर्च काढून उरलेले पैसे सेव्ह करण्याचा आणि गुंतवण्याचा विचार करू शकता.
या पैशाचे आर्थिक नियोजन करण्यासाठी, तुम्हाला सर्वात पहिले कुटुंब, मुलं आणि स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू केली पाहिजे. त्यासाठी योग्य योजनांची माहिती मिळायला हवी. 'या' क्रेडिटकार्डवर करा मनसोक्त शॉपिंग! मिळतील धमाकेदार ऑफर्स; महिलांसाठी बेस्ट
यासोबतच महिलांसाठी आपत्कालीन निधी निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमचे सध्याचे उत्पन्न, घरगुती खर्चाचे कॅल्क्यूलेशन करुन हा निधी जमा करु शकता.Motor Insurance पॉलिसी क्लेम वारंवार रिजेक्ट होतंय? फॉलो करा या स्टेप्स