लॅक्मे फॅशन वीकच्या या हंगमाची सांगता रविवारी झाली असून कोरोना महामारीनंतर आता यावेळी मोठ्या प्रमाणात या फॅशन वीकचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं आता त्यात बॉलिवूडच्या स्टार सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. त्यात मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) त्यांची मुलगी बेटी श्वेता नंदा बच्चन (Shweta Nanda Bachchan) यांचा समावेश आहे.