मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

10th result 2021 mahahsscboard: 10 वीचा निकाल ते CET परीक्षा संदर्भातले प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा

10th result 2021 mahahsscboard: 10 वीचा निकाल ते CET परीक्षा संदर्भातले प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा

SSC Result 2021 maharashtra board: दहावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या निकालासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स वाचण्यासाठी ही बातमी नक्की वाचा (ssc result 2020 maharashtra board 10th result 2021)

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 16 जुलै: दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. यंदाची निकालाची टक्केवारी 99.95 टक्के आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के (maharashtra ssc result) लागला आहे. निकालात पुन्हा मुलींनी बाजी मारली आहे. विद्यार्थिनी पुन्हा अव्वल असून मुलींच्या निकालाची टक्केवारी 99.96% इतकी आहे. मुलांची टक्केवारी 99.94% असून राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. (ssc result 2021 maharashtra board )

10 वीच्या निकालासंदर्भातले प्रत्येक अपडेट्स जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. (10th result 2021 maharashtra board)

Maharashtra 10th result 2021 Declared: न झालेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करुन हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. (maharashtra ssc result 2021)

SSC Result Maharashtra: दुपारी एक वाजता 10 वीचे विद्यार्थी बोर्डाच्या 'या' वेबसाइटवर 'या' सोप्या स्टेप्सनं बघू शकतील निकाल

विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आला आहे. हाच निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला आहे. (www.sscresult.mkcl.org 2021)

Maharashtra SSC Result 2021: दहावीचा निकाल मोबाइलवर, एका SMS वर पाहा तुमचा रिझल्ट

Maharashtra SSC Result on mobile via SMS: दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. हा निकाल तुम्ही मोबाइलवर सुद्धा पाहू शकता. (mahresult.nic.in 2021 ssc)

Maharashtra 10th result Live Updates: दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाची बाजी, नागपूर सर्वाधिक कमी; जाणून घ्या विभागीय टक्केवारी

SSC Result Maharashtra: कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल (mahresult.nic.in) लागला तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 99.84 टक्के लागला आहे.

mahresult.nic.in: SSC Result Maharashtra राज्यातील तब्बल 4 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची माहिती

Maharashtra Board Result 2021 declared: शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील निकालासंदर्भातली माहिती दिली आहे. यावेळी पाटील यांनी एक मोठी अपडेट दिली आहे.

Maharashtra 10th result 2021 Declared: काय आहेत या ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य; जाणून घ्या

नेमके कोणत्या विभागाचे किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत याबाबदल माहिती जाऊन घेऊया.

10वीच्या विद्यार्थ्यांनो, निकाल तर लागला पण कधी होणार CET Exam? वाचा महत्त्वाची माहिती

अकरावीच्या प्रवेशाबाबत (CET exam date 2021) एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

First published:

Tags: Exam result, Ssc board