मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Makeup And Sleep : तुम्हीही रात्री मेकअप न काढताच झोपता? त्वचेवर होतील हे गंभीर परिणाम

Makeup And Sleep : तुम्हीही रात्री मेकअप न काढताच झोपता? त्वचेवर होतील हे गंभीर परिणाम

आपल्याला अनेकदा मेकअप दिवसभरातील आपली कामं करणे आवडत असते. विशेषत: महिलांना दररोज मेकअप (Makeup) करावा लागतो. त्यात एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्नसोहळ्यात जायचे असेल तर मेकअप करूनच जावं लागतं. त्यामुळे आपल्याला त्याची दररोज सवय पडून जाते. आणि ही सवय आपल्या शरीराच्या दृष्टीने (Health) चांगलीच आहे.

पुढे वाचा ...

दिल्ली, 21 सप्टेंबर : आपल्याला अनेकदा मेकअप करून दिवसभरातील आपली कामं करणं आवडत असतं. विशेषत: महिलांना दररोज मेकअप (Makeup) करावा लागतो. त्यात एखाद्या कार्यक्रमात किंवा लग्नसोहळ्यात जायचं असेल तर मेकअप करूनच जावं लागतं. त्यामुळे आपल्याला त्याची दररोज सवय पडून जाते आणि ही सवय आपल्या शरीराच्या दृष्टीने (Health) चांगलीच आहे. स्वच्छ आणि सुंदर राहणे प्रत्येकाला आवडत असतं. त्यामुळे सातत्याने मेकअप केला जातो. आपण जेव्हा घरात असतो तेव्हाही आपल्याला मेकअप करायला आवडतं. पण कधी कधी आपण रात्री झोपताना (Sleep In Makeup) मेकअप करून तसंच झोपून जातो.

रात्री झोपण्यापूर्वी (Sleep) मेकअप करून झोपणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. आपल्याला जरी वाटत असलं की रात्री मेकअप करून झोपल्याचा फायदा होत असतो. तर ही धारणा चुकीची आहे. कारण रात्रीच्या वेळी मेकअप करून झोपल्याने आपल्याला त्याचे काही हानीकारक परिणाम (Side Effects) जाणवत असतात. त्यामुळे आपल्याला जर रात्री सुंदर दिसण्यासाठी मेकअप करणे आवडत असेल तर काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. त्या कोणत्या गोष्टी आहेत, याविषयी आपण काही माहिती जाणून घेऊयात.

अरे बापरे! भातामुळेही होऊ शकतो कॅन्सर; बचावासाठी बदला शिजवण्याची पद्धत

महिलांना रात्री मेकअप करून झोपणे आवडत असते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते जर त्यांनी संध्याकाळी झोपण्यापूर्वी मेकअप केला आणि तो धूतला नाही तर त्याचे साईड इफेक्ट्स हे फार धोकादायक असतात. त्या रोगांमधून निदान व्हायला एक ते दोन महिन्यांचा कालावधीही लागण्याची शक्यता असते. अशा वेळी आपल्या चेहऱ्यावर बॅक्टीरिया पसरतो आणि त्यातून दुर्गंधी येते, वास येतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर डाग आणि फोडही येण्याची शक्यता असते. कारण रात्री आपण झोपेत असताना आपल्या चेहऱ्यातून अॉईल निघत असते.

पितृपंधरवड्यात शुभ कार्य का केली जात नाहीत? काय आहे श्राद्धपक्षामागची परंपरा?

यामुळे आपली त्वचा ही चोपडी होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मऊपणा येतो. अशा वेळी रात्री जर आपण मेकअप केलेला असेल तर ही प्रक्रिया होत नाही. कारण यात चेहऱ्यावर येणाऱ्या तेलात मेकअप अडकतो आणि त्यातून बॅक्टीरिया तयार होतात. त्यामुळे आपला चेहरा खराब होतो. त्याचबरोबर रात्री आपण आपल्या चेहऱ्यावर मेकअप केला तर आपल्या त्वचेला मिळणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता भासते. त्यामुळे चेहऱ्यावर डाग आणि खड्डे तयार होतात.

First published:

Tags: Health Tips, Sleep, Sleep benefits