मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'डॉल्फिनने माझ्यासोबत सेक्स केलं, ब्रेकअप होताच सुसाईड', महिलेचा खळबळजनक दावा

'डॉल्फिनने माझ्यासोबत सेक्स केलं, ब्रेकअप होताच सुसाईड', महिलेचा खळबळजनक दावा

तुम्हाला धक्कादायक वाटणारी महिला-डॉल्फिनची ही लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध आहे.

तुम्हाला धक्कादायक वाटणारी महिला-डॉल्फिनची ही लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध आहे.

तुम्हाला धक्कादायक वाटणारी महिला-डॉल्फिनची ही लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध आहे.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 18 सप्टेंबर : प्राणी आणि माणसांचं प्रेम तसं नवं नाही (Animal human love). पण हे प्रेम म्हणजे भावनिक असतं, शारीरिक नव्हे (Dolphin Woman Love story). पण एका महिलेने मात्र चक्क डॉल्फिनसोबत आपण सेक्स केल्याचा (Woman had sex with Dolphin) दावा केला आहे. इतकंच नव्हे तर ब्रेकअप झाल्यानंतर विरह सहन न झाल्याने त्या डॉल्फिनने आत्महत्या केल्याचंही या महिलेने म्हटलं आहे (Sex with Dolphin).

तुम्हाला धक्कादायक वाटणारी महिला-डॉल्फिनची ही लव्हस्टोरी खूप प्रसिद्ध आहे (Woman Dolphin relationship). या महिलेनेच आपल्या या विचित्र लव्हस्टोरीबाबत सांगितलं होतं. अमेरिकेतील 79 वर्षांची मार्ग्रेट लोवाटने (Margaret Howe Lovatt) तरुणपणात म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षी आपण डॉल्फिनसोबत सेक् केल्याचा धक्कादायक खुलासा काही वर्षांपूर्वी केला होता.

1960 च्या दशकात नासाने एक प्रोजेक्ट सुरू केला होता.  ज्या अंतर्गत शास्त्रज्ञ डॉल्फिनसोबत बोलण्याचा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत हेते. डॉल्फिनला बोलायला शिकवून त्यांच्यामध्ये संवादाचा कौशल्य विकसित करणं आणि त्यांच्याकडून त्यांच्याबाबत अधिक माहिती मिळवणं हा या प्रोजेक्टचा उद्देश होता.

हे वाचा - विकृतीचा कळस! घोडीवर बलात्कार; आठवड्यातून 4 वेळा कंडोम घालून ठेवायचा लैंगिक संबंध

मार्ग्रेटसुद्धा या प्रोजेक्टच्या प्रमुखांशी बोलून या प्रोजेक्टमध्ये सहभागी झाली. कॅरिबियन आयलँड सेंट थॉमसला ती पोहोचली. मार्ग्रेटनं सांगितल तिथं तीन डॉल्फिन्स होत्या. त्यापैकी दोन मादा डॉल्फिन पॅमेला आणि सिसी तर एक नर डॉल्फिन पीटर (Peter Dolphin) होता.

मार्ग्रेटने बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं, पीटर खूप मस्तीखोर होता. तो वयाच्या त्या टप्प्यात होता, ज्यावेळी शरीरात अनेक बदल होत असतात. या प्रयोगादरम्यान मार्ग्रेट आणि पीटरमध्ये खूप चांगले संबंध जुळले.  मार्ग्रेट जेव्हा इतर दोन डॉल्फिनसोबत राहायची तेव्हा पीटरला बिलकुल आवडायचं नाही.

हे वाचा - हिच्यासोबत संबंध ठेवायला तरुणीही उतावळ्या; हिला पाहताच होता घायाळ

दोघांमधील नातं अधिक घट्ट होत गेलं. मार्ग्रेटच्या मते, पीटर तिला प्रेम करू लागला. पीटरसाठी सर्वकाही शारीरिक सुखाशी संबंधित होतं पण तिच्यासाठी तसं नव्हतं.

पण मार्ग्रेट आणि पीटरचं नातं फार काळपर्यंत राहिलं नाही. नासाने दुसऱ्या शास्त्रज्ञाला तिथं पाठवलं आणि मग मार्ग्रेटला तिथून निघावं लागलं. मार्ग्रेटने सांगितल्यानुसार, पीटरला तिची इतकी सवय झाली होती ती तिचा विरह त्याला सहन झाला नाही आणि त्याने आत्महत्या  (Dolphin suicide) केली.

हे वाचा - कबुतरप्रेम असावे तर असे! कबुतरांवर तब्बल 4 लाख खर्च करते 'ही' महिला

रिपोर्टनुसार डॉल्फिनचा मृत्यू बुडण्यामुळे झाला आहे. डॉल्फिन पाण्यात राहत असला तरी श्वास घेण्यासाठी काही वेळाने त्याला पाण्यातून बाहेर यावं लागतं. पण पीटर पाण्यातून बाहेर आलाच नाही. पाण्यात जास्त काळ राहिल्याने त्याचा मृत्यू झाला.

First published:

Tags: America, Fish, Lifestyle, Other animal, Relationship, Sex, Sexual relationship