उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळं आता सपा नेते अबू आझमी (Abu Azmi on Uddhav Thackeray)यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.