Home /News /viral /

हिच्यासोबत संबंध ठेवायला तरुणीही उतावळ्या; हिला पाहताच होता घायाळ

हिच्यासोबत संबंध ठेवायला तरुणीही उतावळ्या; हिला पाहताच होता घायाळ

फक्त पुरुषच नाही तर महिलाही या बोल्ड आणि हॉट मॉडेलवर फिदा.

    वॉशिंग्टन, 18 सप्टेंबर : महिलांचे बोल्ड (Bold model photo) आणि हॉट फोटो (Hot model photo) पाहून सामान्यपणे पुरुष आकर्षित होतात. पण एका मॉडेलला पाहून तिच्याकडे फक्त पुरुषच नाही तर महिलाही आकर्षित होतात (Women attracted toward bold model). या मॉडेलकडे महिला फक्त आकर्षितच होत नाही तर तिच्यासोबत संबंध ठेवण्यासाठीसुद्धा त्या उतावळ्या आहेत. खुद्द मॉडेलनच आपल्याबाबत हा धक्कादायक खुलासा केला आहे. (Female flirt with woman). न्यूयॉर्कमधील (New York) 30 वर्षांची ओना आर्टिस्ट (Ona Artist). जी ओन्ली फॅन्स (Onlyfans model) या अडल्ट वेबसाईटवर (Adult Website Model) आहे. इथं ती आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करते. या वेबसाईटच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमवते. पण आता तिच्या कमाईचा हाच मार्ग तिच्यासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. तिच्याकडे फक्त पुरुषच नाहीत तर महिलाही आकर्षित होत आहेत. ओना सांगते तिच्या इन्स्टाग्रामवर तिला लोक किती तरी लोक मेसेज करून तिच्यासोबत फ्लर्ट करतात. तिच्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक असतात. यामध्ये पुरुषांसोबत महिलाही मागे नाहीत. हे वाचा - 'मी इतकी सुंदर, हॉट पण एकही बॉयफ्रेंड पटेना', मॉडेलने मांडली आपली अजब व्यथा अनोळखी महिला सोडा अगदी तिच्या मैत्रिणीसुद्धा तिच्यावर लाईन मारतात आणि तिच्यासोबत रिलेशनमध्ये राहण्याची त्यांची इच्छा आहे. ज्यामुळे ती जास्त आहे. मैत्रिणी मर्यादा ओलांडत आहेत, असं तिला वाटतं.  मिरर वेबसाईटशी बोलताना ओनाने सांगितलं, एकदा तिला तिची जुनी मैत्रीण भेटली. ती तिच्याशी बोलायला गेली तर तिने तिच्या छातीवरूनच हात फिरवायला सुरुवात केली. मैत्रिणीच्या या कृतीमुळे ओनाला खूप विचित्र वाटलं. ओना म्हणते कोणत्याही नात्यात मर्यादा असतात, ज्या आपण ओलांडायला नकोत. मैत्रीच्याही काही सीमा असतात, ज्या प्रत्येकाला माहिती हव्यात. नाहीतर अनेक अडचणी येऊ शकतात. हे वाचा - लाखो रुपये कमावणारी बोल्ड मॉडेल आहे सिंगल, हवाय परफेक्ट लाइफ पार्टनर; काय आहेत अपेक्षा पाहा ओना ओन्ली फॅन्स वेबसाईटसाठी काम करून महिन्याला 43 लाख रुपयांपेक्षाही जास्त कमावते. तिला हे काम आवडतं. पण लोकांच्या विचित्र वागणुकीमुळे ती काम सोडेल असं नाही. अडल्ट वेबसाईट आणि सोशल मीडियावर तिचं जे रूप आहे ते तिचं फक्त काम आहे. ती जसे फोटो टाकते, याचा अर्थ ती कुणाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तिला कुणासोबत रिलेशन ठेवायचं आहे असं नाही. आपलं काम आणि खासगी आयुष्य एकमेकांपासून वेगळं ठेवा, दोन्ही एकत्र करू नका, असा सल्ला ती लोकांना देते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bold photoshoot, Relationships, Sexual relationship, Viral, Viral news, Woman

    पुढील बातम्या