#sex

Showing of 1 - 14 from 43 results
नाशिकमध्ये सेक्स रॅकेटवर कारवाईचा LIVE VIDEO, 10 तरूणी ताब्यात

महाराष्ट्रJan 31, 2019

नाशिकमध्ये सेक्स रॅकेटवर कारवाईचा LIVE VIDEO, 10 तरूणी ताब्यात

लक्ष्मीकांत घाटोळे, 31 जानेवारी : नाशिक शहरातील उचभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड परीसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकत पोलिसांनी दहा तरुणींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व तरुणी कोलकाता येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ब्युटी पार्लरच्या नावाखाली हा अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close