#fish

Showing of 1 - 14 from 55 results
VIDEO: धक्कादायक! पवना नदीत हजारो मृत माशांचा खच

बातम्याMay 25, 2019

VIDEO: धक्कादायक! पवना नदीत हजारो मृत माशांचा खच

पिंपरी चिंचवड, 25मे: शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीत पात्रात लाखो मासे मृत पावाल्याची धक्का दायक बाब उघडकीस आली. पवना नदीतील प्रदूषणाचा फटका आता माशांना बसला आहे. ह्याच नदीतील पाणी शेतीसाठी किंवा इतर कारणासाठी केल्या गेल्यास तिथेही मोठी हानी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

Live TV

News18 Lokmat
close