मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वरमाला गळ्यात पडताच विकी असं काही म्हणाला, ज्यामुळे कतरिनाला कोसळलं रडू

वरमाला गळ्यात पडताच विकी असं काही म्हणाला, ज्यामुळे कतरिनाला कोसळलं रडू

विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नाआधी समाजासमोर कधीही त्यांचे प्रेम स्वीकारले नाही. मात्र आता दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे.

विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नाआधी समाजासमोर कधीही त्यांचे प्रेम स्वीकारले नाही. मात्र आता दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे.

विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नाआधी समाजासमोर कधीही त्यांचे प्रेम स्वीकारले नाही. मात्र आता दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 12 डिसेंबर : विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांनी लग्नाआधी समाजासमोर कधीही त्यांचे प्रेम स्वीकारले नाही. अनेकवेळा दोघींना एकत्र स्पॉट केले गेले. कधी -कधी दोघांना या नात्याबद्दल प्रश्न विचारले गेले. मात्र त्यांनी नेहमीच त्यांच्या प्रेमावर असेल किंवा नात्याबद्दल मौन पाळणं पसंद केलं. लग्नामुळं याचं नात खऱ्या अर्थानं जगासमोर आलं. पण तुम्हाला माहीत आहे का, वर्माला गळ्यात पडल्यानंतर विकी कौशल कतरिनाबद्दल असे काही बोलला, जे ऐकून तिला आपले अश्रू आवरता आले(Vicky Kaushal Left Katrina Kaif Teary eyed) नाहीत. कतरिनासाठी विकीची खास स्पीच कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न या वर्षातील बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या लग्नांपैकी एक आहे. गेल्या महिनाभरापासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. दोघांनी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आलिशान सिक्स सेन्स फोर्टवर लग्नगाठ बांधली. 9 डिसेंबर रोजी या जोडप्याने हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले. वरमाला गळ्यात पडल्यानंतर विकी कौशलने आपल्या प्रेयसीसाठी एक खास स्पीच दिली. यानंतर कतरिना मात्र खूपच भावूक झाली. तिच्या डोळ्यात प्रेमाते आनंद अश्रू आले. वाचा -कतरिना-विकीने मेंदी सोहळ्यात केली फुलटू धमाल, फोटोत दिसलं फक्त प्रेम.. कतरिना विकीसाठी राणी बॉलीवूड बबलच्या रिपोर्टनुसार, विकीने कतरिनासाठी भावनिक भाषण दिले. एका सूत्रानुसार, 'अनेक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत की विकी आणि कतरिनाने एका वर्षातच लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला? दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. कतरिनाही विकीसोबत खूप खूश आणि आनंदात आहे. तो तिला राणीप्रमाणे वागवतो. इतकेच नाही तर कतरिनाला रिलेशनशिपमध्ये जे पाहिजे होते ते सगळं गुण विकीमध्ये आहे. विकी रिलेशनशिपमध्ये आदर आणि मूल्याचं पालन करणारा व्यक्ती आहे. कतरिनाची आता पर्यंतची रिलेशनशिप पाहता विकी तिच्यासाठी योग्य पार्टनर आहे. वाचा-Ankita Lokhande च्या हातावर सजली विकीच्या नावाची मेहंदी; VIDEO व्हायरल विकीने त्याच्या स्पेशल स्पीचने जिंकले कतरिनाचं ह्रदय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना लग्न करणार आहेत याची चर्चा होती. पण या वर्षी दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत हे माहित नव्हते. वर्माला समारंभानंतर विकीने कतरिनाला सांगितले की, तुझ्या येण्यामुळं माझं आयुष्य कसं आणि किती बदलले. हे सर्व ऐकून कतरिना भावूक झाली आणि रडू लागली. विकीने या स्पेशल स्पीचने कतरिनाचं ह्रदय जिंकले.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

पुढील बातम्या