#bollywood news

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO: अक्षय कुमारची भन्नाट एन्ट्री; लवकरच झळकणार 'या' सिरीजमध्ये

व्हिडिओMar 6, 2019

VIDEO: अक्षय कुमारची भन्नाट एन्ट्री; लवकरच झळकणार 'या' सिरीजमध्ये

6 मार्च : कबड्डी या खेळावर आधारित 'सूर सपाटा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. यात हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील दिग्ग्ज कलाकारांची मांदियाळी रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मातीतल्या खेळाची आठवण करून देणार आहे. तर मुंबईत पार पडलेल्या 'अॅमेझॉन प्राईम'च्या एका कार्यक्रमात अक्षय कुमारनं अशी काही एन्ट्री घेतली, की त्याला पाहताच चाहते एकदम खुश झाले. कपड्यांना आग लावून त्याने स्टेजवर एन्ट्री घेतली. लवकरच 'द एन्ड' या सीरिजद्वारे तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीरिजमध्ये अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे.