Elec-widget

#vicky kaushal

Showing of 1 - 14 from 46 results
'उरी' फेम विकी कौशल असा जपतो Fitness, वाचा त्याचा Diet Plan

मनोरंजनDec 9, 2019

'उरी' फेम विकी कौशल असा जपतो Fitness, वाचा त्याचा Diet Plan

'मसान'मुळे विकी कौशल सगळ्यांसमोर आला आणि आता 'उरी' सिनेमामुळे तो जास्त लोकप्रिय झाला. सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला विकी त्याच्या फिटनेसवर विशेष लक्ष देतो.