Katrina Kaif Vicky Kaushal Mehndi Ceremony Inside Photos: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या मेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. विकी आणि कतरिना स्वतः इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाच्या प्रत्येक विधीचे खास फोटो शेअर करत आहेत..
2/ 10
कतरिना आणि विकी मेंदी सोहळ्यात फुलटू धमाल करताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जातो.
3/ 10
कतरिना बहिण ईसाबेल आणि अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासोबत खास पोझ देताना.
4/ 10
कतरिना या मेंदी सोहळ्यात खुपच सुंदर दिसत होती.
5/ 10
हे फोटो पाहिल्यानंतर असे दिसते की, या मेंदी सोहळ्यात boy vs girls असा काही तरी खेळ रंगला असावा.
6/ 10
या मेंदी सोहळ्यात विकी आणि कतरिना एकमेकांसोबत डान्स करण्यात पूर्णपणे मग्न दिसत होते. मेंदी सेरेमनीमध्ये दोघांनीही जबरदस्त डान्स केला.
7/ 10
विकी कौशल आणि कतरिना कैफने मेंदीच्या रंगाचे पारंपरिक कपडे या सोहळ्यात परिधान केले होते. ही फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
8/ 10
कतरिना कैफच्या मेंदी लुकने काही मिनिटांत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
9/ 10
विकी भावासोबत फुलटू डान्स करताना दिसत आहे.
10/ 10
या फोटोत फिल्मी स्टाईलमध्ये विकी कतरिनाला प्रपोज करताना दिसत आहे. (सर्व फोटो विकी आणि कतरिना यांच्या इन्स्टा पेजवरून घेण्यात आले आहेत. )