Marathi News » Tag » Katrina Kaif

Katrina Kaif

9 डिसेंबर रोजी विकी कौशल बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री कतरिना कैफ ही आता आघाडीची अभिनेत्री असली तरीही त्याआधी तिला फार संघर्ष करावा लागला होता. आपल्या सहा भावंडासोबत तिच्या आईने तिचा एकटीने सांभाळ केला होता. तिच्या करिअरची सुरुवात तितकीशी खास नव्हती. कतरिनानं 2003 मध्ये बूम या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदर्पण केलं होतं. त्यावेळी ती अवघ्या 19 वर्षांची होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता मात्र या सिनेमातील कतरिनानं दिलेल्या बोल्ड सीनची चर्चा मात्र फार झाली होती. बोल्ड सीन व्यतिरिक्त कतरिनानं

आणखी वाचा …

सर्व बातम्या