...
जवळपास २४ वर्षानंतर आता पक्षाला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळणार आहे. तेव्हा या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये इतर उमेदवार कोणते होते आणि त्यांना डावलून शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे हे दोघे इथपर्यंत कसे पोहोचले? शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचं स्वतंत्र बळ किती ? कोण विजयी झालं तर पक्षाला काय फायदा? हे सर्व जाणून घेऊ......