पतीशी झालेल्या भांडणानंतर महिला चक्क 1 लाख 32 हजार वोल्टनं विजेचा पुरवठा करणाऱ्या टॉवरवर चढली. ...
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे. ...
दलित मुलाशी लग्न केल्यानं जीवाला धोका असल्याचा भाजप आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
34 वर्षे जुनी असलेली कंपनी विकण्याचा निर्णय आता केंद्र सरकारनं घेतला आहे. ...
सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराच्या मुद्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. ...
गोव्यात देखील कर्नाटकप्रमाणे राजकीय उलथापालथ पाहायाला मिळत आहे. ...
हज यात्रेवर बंदी घालावी अशी मागणी आता जगातील मुस्लिमांनी केली आहे. ...
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर आला असून व्हाईट हाऊसमध्ये देखील पाणी शिरलं आहे. ...
नितेश राणे यांच्या समर्थनार्थ आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे देखील रस्त्यावर उतरली आहे. ...
कर्नाटकातील 14 आमदारांचे राजीनामे आता विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी नामंजूर केले आहेत. ...
Mumbai Congressमधील अंतर्गत वाद आजा चव्हाट्यावर आले असून त्याची दखल दिल्लीमध्ये घेतली गेली आहे. ...
World Cupमध्ये भारत विरूद्ध न्यूझीलंड अशी सेमी फायनल होणार असून त्यावर आता करोडोंचा सट्टा लागला आहे. ...
काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार? मोतीलाल व्होरा की सुशीलकुमार शिंदे?...
Congress - JDS सरकारचं भवितव्य आता विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. ...
कर्नाटकातील राजकीय घडामोडीवर आता भाजपच्या चालीवर लक्ष लागून राहिलं आहे. ...
नेतृत्वावर असलेली नाराजी हे कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्याचं एक कारण असल्याचं मानलं जात आहे. ...
देशात 30 टक्के बोगस परवाना धारक चालक असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...