संजनाच्या साड्या, तिचे ड्रेस, हेअर स्टाइल सगळंच महिला वर्गाला विशेष आकर्षित करतं. यात संजनाच्या गळ्यातील मंगळसूत्राने विशेष लक्ष वेधलं आहे.
संजनाच्या गळ्यात कायम एक छोट, नाजूक मंगळसूत्र मालिकेत आपल्याला पाहायला मिळतं.
अर्धी चेन आणि समोर काळे मणी आणि ज्यात डायमंडमचं पानाच्या आकाराचं छोटं पेंडल अशं मंगळसूत्राचं डिझाइन आहे.
मालिकेतील अभिनेत्रींची मंगळसूत्र आजवर चर्चेचा विषय ठरला आहे.
जान्हवीच्या मंगळसूत्रानंतर महिला वर्गात आणि मालिकेतील अभिनेत्रींच्या गळ्यातील मंगळसूत्राने एक बेंच मार्क सेट केलेला पाहायला मिळतो.