महाराष्ट्राची हास्यजत्र फेम अभिनेत्री वनिता खरात आणि समीत लोंढे यांनी नुकतंच लग्न केलं.
वनिता आणि सुमितचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. संपूर्ण हास्यजत्रेच्या टीमनं दोघांच्या लग्नाला उपस्थिती लावली होती.
लग्नानंतर हे नवविवाहीत जोडपं देव दर्शनासाठी गेलं आहे.
हल्ली अभिनेत्रींच्या लग्नानंतर त्यांच्या मंगळसूत्रांची विशेष चर्चा असते. वनिताच्या मंगळसूत्रानं देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे.