Marathi News » Tag » Mangalsutra

मंगळसूत्र डिझाईन 2023 (Mangalsutra Designs 2023)

मंगळसूत्र (Mangalsutra) हा विवाहित हिंदू स्त्रीचा (Married Hindu Woman) सर्वांत महत्त्वाचा सौभाग्य अलंकार समजला जातो. विवाहाच्या वेळेस पती आपल्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. भारतात मंगळसूत्राचे विविध प्रकार आहेत. काळे आणि सोन्याचे मणी आणि दोन किंवा एक वाटी असं मंगळसूत्र सर्वसाधारणपणे घातलं जातं. मंगळसूत्राला मांगल्यतंतू असंही म्हटलं जातं. दोन पदरी दोऱ्यामध्ये काळे मणी गुंफलेले असतात. मध्यमागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. यातली एक वाटी पतीकडची आणि दुसरी पत्नीकडची असं मानलं जातं. दोन दोरे म्हणजे पती आणि पत्नीचं बंधन असा याचा अर्थ आहे.

दक्षिण भारतात मंगळसूत्र पिवळ्या सरीत अ

आणखी वाचा …

सर्व बातम्या