गणिताचा पेपर म्हणजे पोटात गोळा येतो. गणिताचा पेपर पॅटर्न कसा असेल हे पाहा sample paperमध्ये....
इतिहार-भूगोल सारखे विषय जर नीट अभ्यास केला तर हे विषय आपल्याला मार्क मिळवून देणारे असतात....
खूप तयारी करूनही ऐन पेपरच्या दिवशी गडबड होऊ नये म्हणून पेपर सोडवण्याचा सराव आवश्यक आहे. हा हिंदीचा सराव परीक्षेचा पेपर किंवा हिंदीचा Sample Paper सोडवून पाहाआणि मग खाली दिलेल्या परीक्षेआधीच्या टिप्स वाचा...