मराठी बातम्या /बातम्या /Viral /Nude City: जगातील असं शहर जिथे कपडे घालण्यास आहे मनाई; मात्र रोमान्स केल्यास मोठा दंड

Nude City: जगातील असं शहर जिथे कपडे घालण्यास आहे मनाई; मात्र रोमान्स केल्यास मोठा दंड

फ्रान्समधील एक शहर Cap d'Agde न्यूडिटीसाठी (Nudity)  प्रसिद्ध आहे. इथले लोक आरामात कपड्यांशिवाय फिरताना दिसतात.

फ्रान्समधील एक शहर Cap d'Agde न्यूडिटीसाठी (Nudity) प्रसिद्ध आहे. इथले लोक आरामात कपड्यांशिवाय फिरताना दिसतात.

फ्रान्समधील एक शहर Cap d'Agde न्यूडिटीसाठी (Nudity) प्रसिद्ध आहे. इथले लोक आरामात कपड्यांशिवाय फिरताना दिसतात.

नवी दिल्ली 10 जुलै : जगभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळं राहणीमान आणि कल्चर पाहायला मिळतं. प्रत्येक देशाची आपली एक संस्कृती असते आणि हेच त्या देशाचं वेगळेपण किंवा ओळख असते. मात्र, फ्रान्समधील एक शहर Cap d'Agde न्यूडिटीसाठी (Nudity) प्रसिद्ध आहे. इथले लोक आरामात कपड्यांशिवाय फिरताना दिसतात. तर, याच न्यूड सिटीबाबतच्या (Nude City) काही खास गोष्टी जाणून घेऊया.

याला करंट लागला की काय! युवकाचा नूडल्स बनवतानाचा VIDEO पाहून नाही आवरणार हसू

फ्रान्सच्या समुद्राजवळ गावाप्रमाणेच एक रिसॉर्ट आहे. याचं नाव Cap d'Agde आहे. हे गाव आपल्या अनोख्या लाइफस्टाइलमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. Cap d'Agde ही जगातील एकमेव अशी जागा आहे, जिथे दुरुनही अनेक पर्यटक न्यूड टूरिझम (Nude Tourism) म्हणजेच कपड्यांविना फिऱण्यासाठी येतात. इथे येणारे पर्यटकही आरामात कपडे न घालताच फिरू शकतात.

या न्यूड सिटीमध्ये लोक शॉपिंग मॉल आणि रेस्टॉरंटमध्येही बिना कपड्याचे फिरतात. त्यांना कपड्यांसाठी कोणतंही बंधन नसतं. उन्हाळ्यात जवळपास 50 हजार लोक या न्यूड लाइफचा आनंद घेण्यासाठी पोहोचतात. Cap d'Agde हनिमून डेस्टिनेशनसाठीही (Famous Honeymoon Destination) जगभरात प्रसिद्ध आहे. इथे येणारे कपर अगदी आरामात हवं तसं फिरू शकतात.

VIDEO - झाड कोसळून पूर्ण घर उद्ध्वस्त; 5 महिन्यांच्या बाळाला साधं खरचटलंही नाही

Cap d'Agde मध्ये विना कपडे फिरण्याची परवानगी असली तरी दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी पार्टनरसोबत इन्टिमेट (Intimate) स्थितीत आढळल्यास दंडही भरावा लागतो. रोमान्स केल्यास इथे जवळपास 12,860 पाउंडपर्यंतचा दंड द्यावा लागू शकतो. इतकंच नाही तर इथे कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी करण्यासही मनाई आहे.

First published:

Tags: Couple, France