एकीकडे कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण मानवजात एक प्रकारे विकासाचे साइड-इफेक्ट्स भोगत असताना, हे दाम्पत्य मात्र किमान गरजांमध्ये सुखी आयुष्य व्यतीत करत आहे.