VIDEO : 185 किमी स्पीडनं गाडी हवेत उडाल्याने भयंकर अपघात, पुढे जे घडलं...

VIDEO : 185 किमी स्पीडनं गाडी हवेत उडाल्याने भयंकर अपघात, पुढे जे घडलं...

काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात थोडक्यात ड्राईव्हरचे प्राण वाचले.

  • Share this:

मोनॅको, 26 जानेवारी : वेगाने गाडी चालवणे, म्हणजे अपघातांना निमंत्रण असते. मात्र कधी कधी काही लोकांना याच वेगाची नशा असते. अशाच एका रॅली स्पर्धेत एक स्पर्धेक थोडक्यात बचावला. एका विजेता रॅली चालकाने कबूल केले आहे की मृत्यूच्या दाडेतून बाहेर आल्यानंतर "जिवंत असल्याचा आनंद आहे", अशी भावना व्यक्त केली.

मोनॅकोमध्ये होत असलेल्या विश्‍व रॅली चॅम्पियनशिप स्पर्धेत एक भयंकर प्रकार घडला. या स्पर्धेत एक स्पर्धेत 180 किमी वेगाने गाडी चालत गाडी हवेत उडली आणि मॉन्टे कार्लो येथे एका बर्फाच्छादित डोंगरावरून खाली पडली. या स्पर्धेकाला शोधण्यासाठी बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक आणि आयोजकांना यश आले.

वाचा-OMG! अचानक कारसमोर आले 20 ते 25 सिंह, पुढे काय घडलं पाहा VIDEO

अरुंद माउंटन ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या स्थानिकांना हा प्रसंग अनुभवला आणि स्पर्धेकाला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. या स्पर्धेत तनक आणि सहकारी ड्रायव्हर मार्टिन जार्वोजा एका भयंकर अपघाताचे बळी पडले. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-तुम्ही रस्त्यात उभं राहून सेल्फी काढता का? हा VIRAL VIDEO आधी पाहाच

वाचा-शिक्षिकेनं असा शिकवला 9चा पाढा की शाहरुखही झाला फॅन! VIDEO VIRAL

हा अपघात झाल्यानंतर आयोजकांनी स्पर्धेच्या वेबसाइटवरील क्रॅश पाहिले. त्यानंतर गाडीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं हा अपघात झाल्याचे सिद्ध झाले आहे. यात हुंडई कारच्या पुढील उजव्या चाकाची आणि बोनटची जळलेली अवस्था पाहिल्यानंतर तनक आणि सहकारी ड्रायव्हर मार्टिन जार्वोजा यांच्या बचावासाठी आयोजकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

वाचा-‘रंगील’ सरपंचाचा बारबालांसोबत अश्लील डान्स, निवडणूक जिंकताच केला हवेत गोळीबार

या भीषण अपघातामुळे चमत्कारीकरित्या केवळ तांत्रिक नुकसान झाले आणि तनख व जार्वोजा यांच्या हंगामाला सुरुवात झाली. त्यांनी त्यांचे जीवन वाचविल्याबद्दल त्यांच्या सुरक्षा उपकरणांची स्तुती केली आणि रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी हेल्मेटचा फोटो पोस्ट केला. यात मी जिवंत असल्याचा मला आनंद आहे, ”, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2020 01:13 PM IST

ताज्या बातम्या