मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विमानातच बॉलिवूड गाण्यावर थिरकले प्रवासी; हा भन्नाट Video जिंकेल तुमचं मन

विमानातच बॉलिवूड गाण्यावर थिरकले प्रवासी; हा भन्नाट Video जिंकेल तुमचं मन

व्हिडिओमध्ये दिसतं, की लोक महिलेसोबत मस्ती करताना आणि हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत. महिला हे गाणं म्हणू लागताच आजूबाजूला उभा असलेले लोकही गाण्याची मजा घेत थिरकताना दिसतात.

  नवी दिल्ली 16 ऑक्टोबर : तुम्ही जर लांबचा प्रवास करत असाल तर हा प्रवास नक्कीच कंटाळवाणा वाटू लागतो. मात्र, अनेकदा लोक यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधतात. अनेक लोक गाणी ऐकत प्रवास करतात तर अनेकजण पुस्तक किंवा मॅगझिन वाचत. मात्र, जेव्हा तुम्ही लांबचा प्रवास करत असता तेव्हा हे सर्व अवघड असतं. मात्र, आता एका फ्लाईटमधील असा व्हिडिओ (Flight Viral Video) समोर आला आहे. जो पाहून तुम्हालाही प्रसन्न वाटेल. अस्वलाची छाती पाहूनच घाबरला वाघ, लढण्याआधीच पत्करली शरणागती; VIDEO VIRAL एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की काही लोक फ्लाईटमध्येच गाणं गात आहेत. एका महिलेनं बॉलिवूडचं अतिशय जुनं गाणं 'सज रही गली मेरी मां…' गायलं. हे गाणं महमूद यांनी ‘कुंवारा बाप’ चित्रपटात गायलं होतं.
  View this post on Instagram

  A post shared by Magdi (@mohd_magdi)

  व्हिडिओमध्ये दिसतं, की लोक महिलेसोबत मस्ती करताना आणि हे गाणं गुणगुणताना दिसत आहेत. महिला हे गाणं म्हणू लागताच आजूबाजूला उभा असलेले लोकही गाण्याची मजा घेत थिरकताना दिसतात. बापरे! आकाशातून कोसळला महाकाय साप, जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ; पाहा VIDEO इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ (Instagram Video) चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओ कमेंट करत भरपूर कौतुक केलं आहे. अनेकांनी कमेंट करत सांगितलं, की फ्लाईटमध्ये प्रवास करताना ते कशा पद्धतीनं आपला वेळ घालवतात. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम यूजर मोहम्मद मागदीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 22 सप्टेंबरला शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Travel by flight, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या