• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी हॉट आहे ही योगा टीचर; महिन्याला कमवते 73 लाख रुपये

अभिनेत्रींनाही मागे टाकेल इतकी हॉट आहे ही योगा टीचर; महिन्याला कमवते 73 लाख रुपये

सोशल मीडियावर सध्या एका हॉट योगा टीचरची (Hot Yoga Teacher) छायाचित्रे जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या प्रसिद्ध योगा शिक्षिकेबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आणली गेली नाही.

  • Share this:
    नवी दिल्ली 26 जून : योगाची (Yoga) सुरुवात ही भारतातच झाली होती, परंतु निरोगी राहण्यासाठीची आता देशाबरोबरच परदेशातही योगाचा प्रसार झाला आहे. वेगवेगळ्या योगासनांमुळे केवळ आपल्या शरीरालाच तंदुरुस्त ठेवता येत नाही तर यासोबतच मानसिकरित्या निरोगी (Mental Health) राहण्यासदेखील मदत होते. अनेकजण योग साधनेच्या माध्यमातूनही लाखो रुपयेही कमवत आहेत. सोशल मीडियावर सध्या एका हॉट योगा टीचरची (Hot Yoga Teacher) छायाचित्रे जोरदार व्हायरल होत आहेत. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे या प्रसिद्ध योगा शिक्षिकेबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आणली गेली नाही. आरोग्यमंत्र्यांचं महिला सहकाऱ्यासोबत अफेअर? ऑफिसबाहेर KISS करताना CCTV त कैद सोशल मीडियावर सध्या एका योगा शिक्षिकेची बरीच चर्चा रंगली आहे. ही योगा टीचर कोणत्या देशाची आहे, हे आतापर्यंत समोर आलेलं नाही, परंतु तिची लोकप्रियता वाढतच आहे. न्यूज 18 हिंदीच्या वृत्तानुसार, या हॉट योग शिक्षिकेचे नाव अॅम्बर स्वीटहार्ट (Amber Sweetheart) आहे. OnlyFans नावाच्या साइटवर ती लोकांना योगा शिकवते (Yoga Training). तिच्या क्लासमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. योगा टीचर अॅम्बर स्वीटहार्ट तिच्या विद्यार्थ्यांना सेक्स संबंधीच्या पोजेस (Sex Pose) आणि आसनं शिकवते जी महिलांना संतुष्ट करण्यात मदत करतात. जरी अॅम्बर गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना योग शिकवत होती, परंतु कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे तिचे काम ठप्प झाले. अशा परिस्थितीत तिनं Adult Website वर खाते तयार करुन लोकांना आसन शिकवण्यास सुरुवात केली. यातून ती एका महिन्याला 73 लाखांपर्यंतची कमाई करते.
    VIDEO : लग्नाच्या स्टेजवरच नातेवाईकाचं विचित्र कृत्य; नवरीनं लगावली कानशिलात कोरोना महामारीनं (Coronavirus) अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना या काळात काहीतरी नवं सुरू करण्याची संधी मिळाली. अॅम्बरसाठीही हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नव्हता. या साईटवरील तिचे फॉलोअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत. तिनं यातून महिलांना सेक्ससंबंधी येणाऱ्या समस्यांवर (Women Issues) फोकस केलं आहे. तसंच आपले अनेक फोटोही ती पोस्ट करत असते.
    Published by:Kiran Pharate
    First published: