मलायका अरोराने तिने आपल्या Instagram अकाउंटवरून काही फोटो शेअर करून चाहत्यांना योगासनं आणि फिटनेसच्या काही टिप्स दिल्या आहेत. 47 व्या वर्षीही ती किती सहजपणे आणि तितक्याच आकर्षक पद्धतीने योगासनं सादर करते पाहा