मराठी बातम्या /बातम्या /Viral /

माकडाने घेतला झोपलेल्या कुत्र्याशी पंगा; क्षणातच मिळालं कर्माचं फळ, मजेशीर Video

माकडाने घेतला झोपलेल्या कुत्र्याशी पंगा; क्षणातच मिळालं कर्माचं फळ, मजेशीर Video

व्हिडिओमध्ये दिसतं की एक कुत्रा एका दुकानाच्या बाहेर आरामात बसलेला आहे. इतक्यात एक माकड कुत्र्याच्या जवळ जाऊन दादागिरी करू लागतं (Monkey and Dog Fight).

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 03 जून : तुम्ही सोशल मीडियावर सक्रीय असाल तर तुम्हाला इथे दररोज कित्येक नवनवे व्हिडिओ पाहायला मिळत असतील. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक कुत्रा एका दुकानाच्या बाहेर आरामात बसलेला आहे. इतक्यात एक माकड कुत्र्याच्या जवळ जाऊन दादागिरी करू लागतं (Monkey and Dog Fight).

VIDEO: मुलाला पोहायला शिकवताना गेला तोल; अचानक पाण्यात कोसळली महिला, पुढे काय घडलं पाहा

हे पाहून कुत्रा घाबरतो आणि जोरात माकडाला भुंकू लागतो. यानंतर माकडही काही वेळातच आपली दादागिरी दाखवून तिथून शांततेत निघून जातं. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. कुत्रा आणि माकडाचं हे भांडण पाहून लोक सोशल मीडियावर खिल्ली उडवत आहेत. व्हिडिओ पाहून नेटकरी खळखळून हसत आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा दुकानाबाहेर अगदी आरामात झोपलेला दिसतो. इतक्यात एक माकड कुत्र्याकडे येतं आणि त्याला त्रास देऊ लागतं. माकडाला पाहून कुत्रा घाबरून उठतो आणि जोरजोरात भुंकायला लागतो. मग काहीवेळ कुत्र्यासोबत पंगा घेऊन माकड तिथून शांतपणे निघून जातं. हा व्हिडिओ बघायला खूपच मजेदार वाटतो. माकड आणि कुत्र्याचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांचं चांगलंच मनोरंजन करत आहे.

वळूने शिंगावर उचलून रस्त्यावर फेकताच बेशुद्ध झाला वृद्ध, मग..; हल्ल्याचा Live Video

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोकांची भरपूर पसंती मिळत आहे. अरविंद_कुमार नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला गेला आहे. व्हिडिओवर अनेकांनी निरनिराळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिलं की, 'खूप दुःखद आहे. व्हिडिओ शूट करण्याऐवजी त्या व्यक्तीने कुत्र्याची मदत करायला हवी होती'. इतर अनेक युजर्सनीही या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Dog, Funny video