#dog

Showing of 1 - 14 from 82 results
जेव्हा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला कुत्रा देतो हुलकावणी; थरारक VIDEO

व्हिडिओFeb 13, 2019

जेव्हा पाठलाग करणाऱ्या बिबट्याला कुत्रा देतो हुलकावणी; थरारक VIDEO

रत्नागिरी, 13 फेब्रुवारी : जिवाच्या आकांतानं पळणारा कुत्रा आणि भक्ष्याचा पाठलाग करणारा बिबट्या हा पाठलाग रंगला होता रत्नागिरी जिल्ह्यातल्या उबर्ले येथे. सैतवडेकर यांच्या कृषी विकास फार्म हाऊसमधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा थरार कैद झालाय. या बिबट्यानं कुत्र्याला लक्ष्य करण्यासाठी पाच ते सहा वेळा झेप घेतली. पण कुत्र्यानं त्याला अखेरपर्यंत हुलकावणी दिली. अखेर बिबट्यानं कुत्र्याचा नाद सोडला आणि पुन्हा जंगलात पसार झाला.

Live TV

News18 Lokmat
close