Home /News /viral /

हद्दच झाली! विमानातच कपलचे अश्लील चाळे; प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ

हद्दच झाली! विमानातच कपलचे अश्लील चाळे; प्रवासी शूट करत राहिले व्हिडिओ

सध्या एका कपलचा अतिशय लाजिरवाणा व्हिडिओ (Video of Shameful Act of Couple In Flight) सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे.

    नवी दिल्ली 18 सप्टेंबर : फ्लाइटमध्ये प्रवास करताना लोकांना अनेक प्रकारच्या सूचना दिल्या (Rules In Flight) जातात. यामध्ये उड्डाणादरम्यान सुरक्षेपासून नियमांबाबत अनेक सूचना दिल्या जातात. मात्र, तरीही काही गोष्टी व्यक्ती त्याच्या बुद्धिमत्तेनुसार करतो. यातच वागण्याच्या पद्धतीचाही समावेश आहे. फ्लाइट सार्वजनिक वाहतूक असल्याने लोकांनी आपल्या वागण्याकडे लक्ष देणं किंवा वागताना विचार करणं गरजेचं असतं. परंतु प्रत्येकाला हे समजत नाही. सध्या आयरिश फ्लाइट रयानएअरमधील एक अतिशय लाजिरवाणा व्हिडिओ (Video of Shameful Act of Couple In Flight) सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे. मृत व्यक्तीच्या शरीराचा हा भाग तोडून घेतात कुटुंबीय; उद्देश जाणून व्हाल थक्क रयानएअर आयर्लंडला स्वस्त उड्डाण सेवेसाठी ओळखले जाते. याच फ्लाइटमधून हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यात, प्रवास करतानाच सीटवरच कपल अश्लील कृत्य करताना दिसलं आहे. व्हायरल फोटो पाहून समजेल, की या कपलला आजूबाजूच्या लोकांचीही भीती नव्हती. ते सीटवर आरामात एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दिसले. विशेष म्हणजे त्यांना थांबवण्याऐवजी लोक त्यांचे व्हिडिओ बनवण्यात व्यग्र होते. मात्र, याचाही जोडप्यावर कोणताही परिणाम झाला नाही. या घटनेचा व्हिडिओ 14 सप्टेंबरला ट्विटरवर शेअर केला गेला. यात हे जोडपं एकमेकांची कपडे काढताना दिसत आहे मात्र त्यांना कोणीही थांबवताना दिसलं नाही. ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला त्यानं माहिती दिली की ही घटना रयानएअर एअरलाईनमधील आहे. पुढच्या वेळी या एअरलाईननं प्रवास करण्याआधी विचार करेल असंही त्या व्यक्तीनं म्हटलं. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. मात्र, एअऱलाईन्सनं अद्याप यावर काहीही कमेंट केलेली नाही मास्क न घातल्यानं पोलिसांनी दिली अजब शिक्षा; महिलेला कपडे काढायला लावले अन्.... नियमांबद्दल बोलायचं झाल्यास, रयानएअर एअरलाईन्सच्या गाईललाइनमध्ये हे नमूद करण्यात आलं आहे, की फ्लाईटमध्ये अश्लील कृत्य करणं गुन्हा आहे. असं काही करणाऱ्या व्यक्तीला फ्लाईटमधून उतरवण्यात येईल. यासोबत भविष्यात या व्यक्तीला या फ्लाईटनं प्रवासही करता येणार नाही. रायनाएअर एअरलाईनचे तिकिट इतर आयरिश कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. याच कारणामुळे सामान्य लोक या एअरलाईननं प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, आता समोर आलेल्या या व्हिडिओमुळे या एअरलाईननं प्रवास करण्याआधी सगळेच विचार करतील.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Photo viral, Sex, Viral news

    पुढील बातम्या