Home /News /viral /

अस्वल आणि 2 वाघांच्या लढाईत कोणी मारली बाजी? थरारक VIDEO पाहून व्हाल हैराण

अस्वल आणि 2 वाघांच्या लढाईत कोणी मारली बाजी? थरारक VIDEO पाहून व्हाल हैराण

वाघ करायला गेला अस्वलाची शिकार आणि मग त्यानेच काढला पळ. पाहा काय झालं.

    जयपूर, 23 जानेवारी : अस्वल हा प्राणी सर्वात आळशी प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र अस्वलही वाघावर भारी पडू शकतो, असा एक व्हिडोओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ राजस्थानच्या रणथंभौर अभयारण्यातील (Ranthambore National Park) आहे. या व्हिडीओमध्ये अस्वल वाघाला घाबरवताना दिसत आहे. हा व्हिडिओ राज्यसभा सदस्य परिमल नथवाणी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे, ज्याला लोकांची खूप पसंती मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक निर्भिड अस्वल दोन वाघांचा पाठलाग करत आहे. वाचा-LIVE VIDEO: डोळ्यादेखत पत्त्यासारखी कोसळली हजारो लिटर पाण्याची टाकी वाचा-तुमचं बालपण आणि शाळेतल्या दंगामस्तीची होईल आठवण, सेहवागने शेअर केला VIDEO 21 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये हे पाहिले जाऊ शकते की वाघ सुस्त अस्वलवर कसा हल्ला चढवतो. वाघाचा हल्ला होताच, अस्वलाचा सामना करण्यासाठी उभा राहतो. जेव्हा वाघाला असे वाटते की अस्वल त्याच्यावर हल्ला करू शकतो तेव्हा तो शांतपणे तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु नंतर अस्वल त्याचा पाठलाग सुरू करतो. वाचा-VIDEO : दोन बायकांच्या बेदम हाणामारीतमध्ये पडला वकील, पुढे काय झालं तुम्हीच पाहा वाचा-TikTok वर ट्रेंड होतोय या मुलीचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO वाघाने घाबरून बसलेल्या दुसर्‍या वाघापासून दूर उभे राहिले, दोन वाघ पाहिल्यावर अस्वल उभा राहतो. हा व्हिडिओ आतापर्यंत 3 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या