VIDEO : दोन बायकांच्या बेदम हाणामारीतमध्ये पडला वकील, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

VIDEO : दोन बायकांच्या बेदम हाणामारीतमध्ये पडला वकील, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

दोन महिला आणि वकिलांमधील तुफान हाणामारीचा एका VIDEO व्हायरल होत आहे. हा VIDEO अंगावर काटा आणणारा आहे.

  • Share this:

सतना, 22 जानेवारी: दोन महिला आणि वकिलांमधील तुफान हाणामारीचा एका VIDEO व्हायरल होत आहे. हा VIDEO अंगावर काटा आणणारा आहे. व्हिडिओमध्ये तरुण महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील सतना भागातील असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन महिलांमध्ये हा वाद झाला होता. नोटरी करणारा वकील आणि स्थानिक यांच्यात वाद झाले. हे वाद विकोपाला गेल्यानंतर त्याचं हाणामारीत रुपांतर झालं. तरुणानं महिलेला बेदम मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेनं आपल्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

या दोन महिलांमधील भांडणात वकील पडला आणि त्यानेही महिलेला बेदम मारहाण केली. तरुणानं 3 ते 4 वेळा महिलेच्या कानशीलात लगावल्या त्यानंतर धक्काबुक्की केली. दोन महिलांमधील भांडण सोडवण्याऐवजी ते टोकला गेलं आणि लाथाबुक्क्या आणि हाणामारी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2020 02:20 PM IST

ताज्या बातम्या