TikTok वर ट्रेंड होतोय या मुलीचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO

TikTok वर ट्रेंड होतोय या मुलीचा भन्नाट डान्स, पाहा VIDEO

टिकटॉकवर सध्या एका मुलीचा व्हिडिओ ट्रेंड होत असून या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर कोणाला रातोरात प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. रानू मंडल यातलंच एक उदाहरण. सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम याशिवाय टिकटॉकचा वापर वाढला आहे. आता TikTok वर एका गुजराती मुलीच्या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. तिच्या काही सेकंदाच्या या व्हिडिओत ती डान्स करताना दिसते. TIKTOK वर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुजरातमधील असल्याचा दावाही केला जात आहे.

आदिवासींमध्ये पारंपरिक असलेला हा तिमली डान्स असल्याचंही म्हटलं जात आहे. तिमली डान्स हा आदिवासी न्यृत्याचा एक भाग आहे.

@yugbaria143બગડી ખખડી હાથમા યાદ મને તારી આવા લાગી #ટીમલી #_ગુજરાતની_મૉજ #SmileDekeDekho #foryou #tiktokindia #viralvideo♬ original sound - ZeRy

लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम किंवा होळीच्या वेळी यात्रेमध्ये हा डान्स केला जातो. यामध्ये याशिवाय गाणीही असतात.

@pkumari222super dance baby ##♬ original sound - ronikameda6625

कमी वेळेत प्रचंड लोकप्रिय झालेल्या टिकटॉक अॅपवर व्हिडिओ अल्पावधीत व्हायरल होतात आणि प्रसिद्धीही मिळवून देतात.

@shahu7jatin3rd part coming soon#1stpart #profilechallenge #shahu7jatin♬ original sound - anandbamniya0

टिकटॉकची लोकप्रियता फक्त भारतातच नाही तर जगभरात वाढली आहे. 2019 मध्ये जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अॅप आहे.

@muskan143ninama#hello friends upload my new video plz like comment and follow me♬ original sound - muskan Ninama

व्हॉटस्अॅप यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याबाबतीत टिकटॉकने फेसबुकला मागे टाकलं आहे.

First published: January 22, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या