Sawantwadi Shraddharaje Bhosle News | Nagarparishad Nivadnuk | Maharashtra Election 2025 | सावंतवाडी संस्थानच्या खेमसावंत भोसले घराण्याच्या सुने श्रद्धाराजे भोसले यांनी पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. या राजघराण्याने कला, अध्यात्म आणि शिक्...