Ajit Pawar News | पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे आयोजित एका प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिश्किल स्वभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. सभेत कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये कोणतेही गंभीर मुद्दे नसतानाही हलके-फुलके क्षण कसे निर्माण होतात, याचा अनुभव या सभेत आला.सभा सुरू असताना बाबा राक्षे नावा...