दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील कुंभार कुटुंबीयांचे हृदयद्रावक वास्तव. गेल्या वीस वर्षांपासून जीवापाड जतन केलेली त्यांची १५ ते १६ एकर लिंबूची बाग गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे गुडघाभर पाण्यात बुडाली आहे.A heartbreaking reality from the Kumhar family of Mandrup in Sou...