Vladimir Putin Visit India Live | रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे दोन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. या दौऱ्याला जागतिक स्तरावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा चीननंतरचा दुसरा परदेश दौरा आहे. News18 Lokm...