Putin Narendra Modi Meet | आधी हॅन्डशेक, मग गळाभेट! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पुतिन भारत दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान मोदी हजर होते. यावेळी मोदी यांची भेट घेताना नेमकं काय घडलं, ते या व्हिडीओतून पाहण...