नवी मुंबईतील १४ गावांच्या मुद्द्यावरून भाजप नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे 'नालायक' असल्याचा टोला लगावला होता. गणेश नाईकांच्या याच टीकेला शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते विजय चौगुले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.Shiv Sena (Shinde Faction) Deputy Leader Vijay Cho...