शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिले आहे. पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान 'ओला दुष्काळ' नाही तर काय आहे, असा संतप्त सवाल शेट्टी यांनी केला. विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनीच ओला दुष्काळ जाहीर क...