UK Flood Today News | UKच्या वेल्समधील मॉनमथ (Monmouth) येथे सततच्या मुसळधार पावसानंतर River Monnow नदीला प्रचंड पूर आला असून संपूर्ण शहरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, घरे आणि सार्वजनिक ठिकाणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.Severe flooding has struck Monmou...