पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या परिसरात काही महिलांकडून सामूहिक प्रार्थना (नमाज पठण) करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांविर...