महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tuljabhavani Devi) दर्शनासाठी तुळजापूरमध्ये (Tuljapur) भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दिवाळीच्या (Diwali) सुट्ट्या आणि उत्साहामुळे ही गर्दी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर संस्थानने (Mandir Sansthan) मोठा न...