Tejukaya Ganpati Visarjan Route News: महाराष्ट्राच्या महाउत्सवाची म्हणजेच गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे… आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे… गेली दहा दिवस गणेशभक्तांनी मनोभावे पूजलेल्या गणेश मूर्तींना आज विसर्जित करण्यात येणार आहेत… आपल्या लाडक्या बाप्पांच...