मुंबई पोलिसांच्या ऑफिशिअल व्हॉट्सअप नंबरवर आलेल्या एक मेसेजने खळबळ... मेसेज नेमका काय..? विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलं..? ज्या दिवशी कोट्यवधी लोक मुंबईत विसर्जनाच्या गडबडीत असतात, त्याच दिवशी मोठ्या घातपाताची शंका का घेतली जातेय..? सगळं सविस्तर सांगणार आहे.. धमकी भरलेल्या मेसेजमध्ये काय ...