Suryakant Yewale News | पुण्यातील बोपोडी येथील बहुचर्चित शासकीय जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.येवले यांच्यावर शासकीय जमीन बेकायदेशीररित्या खासगी व्यक्तीच्या नावावर केल्याचा गंभीर आरोप होता. ...