Solapur News | नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भाजपने सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय. करमाळ्याचे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल हे लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापुरात ऑपरेशन लोटस अधिक गतीने सुरू असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. दिग्...