Supriya Sule UNCUT Speech | खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमात निलेश लंके यांच्या कोविड काळातील योगदानाचं जोरदार कौतुक केलं. ते कोविड काळात ३३ हजार रुग्णांची सेवा करूनही आजारी पडले नाहीत, काय सेटिंग होती देव जाणे!” अशा शब्दात त्यांनी हलकंफुलकं वातावरण निर्माण केलं. त्यांनी भास्कर भगरे यांचा दूध ...