Devendra Fadnavis LIVE | विजय संकल्प मेळावा | Maratha Vs OBC | BJP | PM Modi Devendra Fadnavis On BMC Election | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएमसी निवडणुकीत महायुतीचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. “लिहून घ्या… रेकॉर्ड करा…” अशा शब्दांत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. भाजप मेळाव्यातील...