Thackeray Brothers Together News | तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंनी एकत्रितरित्या भाऊबीज साजरी केली....गेल्या 10 दिवसात उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांची ही तिसरी भेट ठरलीय....भाऊबीजेनिमित्त हे दोन्ही भाऊ त्यांची बहिण जयजयवंती यांच्या घरी एकत्र आले होते.....ठाकरेंच्या या वाढत्या जवळीकीनं आगामी निवडणु...