Special Report | Short Circuit | दिवाळीचा आनंद शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगीमुळे संकटात बदलू शकतो. दिवाळीत मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात येते. आणि हीच रोषणाई आगीचं कारण ठरते. मुंबई शहरात लागणाऱ्या आगींमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगीचं प्रमाण हे तब्बल 69 टक्के आहे. त्यामुळे शॉर्ट सर्किट कसं टा...